Hindu vs
कट्टर हिँदूत्व
ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ?
ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ?
इतर धर्मीयांच्या सणाला किँवा इंग्लीश न्यू इयरला शुभेच्छा दिल्यानं आमचा धर्म भ्रष्ट होतोय कां ?
जे "कट्टर हिँदुत्ववादी" आहेत त्यांचे व्यवहार तिथीप्रमाणे चालतात कां ?
वाढदिवस तिथीला साजरा करतात कां ?
घरात भिँतीवर कालनिर्णय ऐवजी पंचांग लटकवतात कां ?
इंग्लीशऐवजी संस्कृत बोलतात कां ?
टेबल मॅनर्स पाळत नाहीत कां ?
हात पाय दुखतांना कमोड ऐवजी भारतीय टॉयलेटच वापरतात कां ?
जमीनीवर बसूनच जेवण करतात कां ?
प्रहर पद्धतीचे कालमापक वापरतात - घड्याळ वापरतच नाही ?
रोज न चुकता मंदीरात जातात ? घरी पूजा करतात ? हिँदू आचारसंहीता पाळतात ?

जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील तरच तुम्हाला आम्ही "कट्टर हिँदूत्व" पाळतो असं म्हणायचा नैतिक आधिकार आहे... आणि तरंच दुपारच्या फोटोवरुन मला अक्कल शिकवायचा...!!
जे ईदच्या वेळी म्हणालो तेच म्हणतो -
वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही
वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही