Posts

Showing posts with the label Trend

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड...

प्रिये

#प्रिये प्रियेच्या येङ्या ट्रेंडात कुछ रंग मेरे भी.. ... १. मी तुझा कंपायलर तू माझी इरर २. मी तुझा फोर जी तू माझी जियो ३. मी तुझा सिंहगड तू माझी सारसबाग ४. मी तुझा रशोगुल्ला तू माझी बर्फी ५. मी तुझा फाफडा तू माझी जिलबी ६. मी तुझा टॉम तू माझी जेरी ७. मी तुझा पेन तू माझी वही ८. मी तुझा समुद्र तू माझी नदी ९. मी तुझा चेक तू माझी सिग्नेचर १o. मी तुझा ससा तू माझी मांजर.. ११. मी तुझा तेजा... तू माझी तेजू.... प्रिये....

sixwordstory

#sixwordstories 1. मर गये हम, खुली रही ऑँखे 2. ...आणि वाड्याचं भलंमोठं दार, कर्र्र्र्र्र उघडलं.. 3. हे बघ ताई, मी ऐगेन्ज्ड आहे. 4. तुझ्या पिरतीचा विचू मला जोरात चावला 5. आणि, आज त्याने ब्रिगेड्यांची जोरदार ठासली. 6. निजामांच्या बापाच्या मिठीतच आम्हाला खूप आवडतं. 7. फुकट सल्ला देणं, माझा स्वभाव आहे. 8. फेसबूकावर पाच वर्षात हजार वेळा भांडलो. 9. तो, ती, प्रेम, विलन, मारामारी, लग्न :-P . #sixwordstoris . 10. फेसबुकावरच्या आजच्या भन्नाट ट्रेँडला माझी झुकझुक. :-D . सहा शब्दात अख्खी गोष्ट, कादंबरी सांगायची एक भन्नाट झूकझूक गाडी फेबूवर सुटली. मज्जा आली. त्यात माझ्या १० गोष्टी...:-) . 11. नंतर बोलू नका, तेजसनं सांगितलं नाही . #sixwordstory

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved