Nupur Sharma and India
नुपूर शर्माना निलंबित केल्या बद्दल शेवटची पोस्ट.. लेख मोठा आहे वेळ काढून अवश्य वाचा! आपण Information Age माहिती युगात जगत आहोत... हे युग हे सोशल मीडियाचे आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे / Advance Technologies च आहे...Hybrid Telecommunications/ उच्चस्तरीय दूरसंचाराचे आहे... Hybrid Warfare/ हायब्रीड वॉरफेअरचे आहे. पुढे जाण्यापूर्वी Hybrid Warfare /हायब्रिड वॉरफेअर समजून घेणे महत्त्वाचे आहे. information Age माहिती युगातील लढाया युद्धभूमी ऐवजी इंटरनेटवर, स्टॉक एक्स्चेंजमध्ये,बायो लॅबमध्ये, तुमच्या बुद्धिजीवी/ intellectual आणि institute/संस्थांद्वारे लढल्या जाणार. या लढाईत कोणतही हत्यार, शस्त्र नसते.. narratives असतात,पोस्ट, ट्विट द्वारे, Data hacking होते, Phishing असत, असे वेगवेगळे मार्ग वापरले जातात.. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक Conventional War पारंपरिक युद्ध आहे...ज्यामध्ये बॉम, दारूगोळा, मिसाईल ही पारंपारिक शस्त्रे वापरली जात नाहीत.. कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपल्या शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे, त्यांना गोंधळात टाकणे आणि त्यांना तोडणे.... एवढेच या युद्धाचे एकमेव उ...