असहीष्णू

"असहीष्णू :: ये क्या होता है भाई ??"
.
कालच... ऑफीसच्या गेटवर उभ्या असलेल्या "उत्तर भारतीय" वॉचमनला निघता निघता Happy Diwali केलं... त्यानं मस्त हसून रिप्लाय केलं...
त्यानंतर रस्त्यावर, चौकांत ओळखीचे ट्रॅफीक पोलीस भेटले. पाच मिनिटं थांबून प्रत्येकाशी बोललो, शक्य असेल तर सुट्टी घ्या आणि दिवाळी घरी करा असा न मागताच सल्ला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या... 
"आमच्या नशीबी कसली रे सुट्टी... धुळ्याहून आलास की घरी ये फराळाला" असं आग्रहाचं निमंत्रणही घेतलं...
पुण्याहून धुळ्याला आल्यावर सकाळी उतरतांना ट्रॅव्हल्सच्या ओळखीच्या ड्रायव्हर- आणि "ख्रिश्चन" मॅनेजरनं स्वत:हून Happy Diwali केलं... परत जातांना मिठाई घेऊन ये अशी मागणीही झाली.
.
आणि आत्ता इतक्यातच... गाडी सर्व्हिसीँगला नेली, ओळखीचाच मेकॅनिक... २३६ रुपयांचं बिल फाडतांना सवयीप्रमाणं "कितना दूँ रहमान ? दिवाली डिस्काउंट देके बिल बना..." म्हणत २०० त आवरलं... निघतांना तो आठवणीनं Happy Diwali tejaabhai बोलला...
.
"असहीष्णू" वातावरण झालंय नां ? मला तर नाही ब्ब्बॉ दिसलं कुठे... उलट, चाँद, Sofia, वगैरे फ्रेँडूवा तर मला फोन करुन विचारतात, "दिवालीमे खाना खाने कब आऐँ"... बिनधास्त... न घाबरता...! कुठे वाटतंय असहिष्णू त्यांना ?
.
पोलीस, सामान्य माणूस, परप्रांतिय, ख्रिश्चन, मुस्लीम सगळे आनंदातच आहेत. हिँदू तर आहोतच... हे भिक्कारचोट विचारवंतच मोदीँच्या कामानं जळजळताय... म्हणून च्यायला असले जड जड शब्द वापरुन स्वत:चीच लाल करताय.
.
बाय द वे, मोदीँवर टिका केल्यानं शाहरुखखान पावन झाला आणि सामनावीरांच्या कौतूकास पात्र.
.
असो !



© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved