Engineers Day 2014
अगदी सगळ्याsssच गोष्टीत "रात्रीचा दिवस" करुन,
स्वत:च्या हुष्ष्षारीचे किस्से रंगवून सांगत,
स्वत:च्या हुष्ष्षारीचे किस्से रंगवून सांगत,
"जगण्यात थ्रिल नाय रे च्यायला" म्हणत
"नाईट शिफ्ट" करतांना नको त्या गोष्टीँचा "किस (:-P;-))" पाडत
"नाईट शिफ्ट" करतांना नको त्या गोष्टीँचा "किस (:-P;-))" पाडत
भन्नाट भन्नाट गोष्टी घडवणाऱ्या, (घडवता घडवता बिघडलं तरी ते "कोपच्यात" टाकणाऱ्या)
C, C++, Java, sql /सिमेँट, सॅन्ड/मशिन्स आणि कॉफीवर बायकोपेक्षा (or गर्लफ्रेँडपेक्षा) जास्त प्रेम करणाऱ्या,
C, C++, Java, sql /सिमेँट, सॅन्ड/मशिन्स आणि कॉफीवर बायकोपेक्षा (or गर्लफ्रेँडपेक्षा) जास्त प्रेम करणाऱ्या,
पोट सुटलंय, जाड झालाय आणि फक्त छान दिसतो म्हणून चष्मा लावणाऱ्या
वरुन अति सिन्सिअर पण आतनं तेवढेच बालिश, आगावू असणाऱ्या सगळ्या इंजिनियर्सना Engineers Day च्या खूप खूप शुभेच्छा...
चांगलं पॅकेज, शेळपट बॉस आणि फाईव्ह डेज् विक... इतकं जरी मिळालं तरी बाकीचं आम्ही आमचं बरोब्ब्बर शोधून घेतो... :-D:-D
hahaha... gud mrng ! Have a nice day !
hahaha... gud mrng ! Have a nice day !