कामगार-नवरा दिन
शॉपीँगला गेल्यावर बॅग्ज उचलणं,
डिमार्टला गेल्यावर ट्रॉली ढकलणं,
वरचे डब्बे काढून देणं,
कितीही दमलेलं असा - "चला" म्हणल्यावर कुठलंही कारण न देता गाडीवर ड्रायव्हर होवून बसणं,
आपण कोण, काय करतात याच्याशी देणंघेणं न ठेवता गिरणीत दळण आणायला जाणं,
रात्री एकटीला किचन मध्ये जायची भिती वाटते म्हणून पाणी आणायला जाणं,
घरात पाल दिसली तर हुसकावणं,
तिचा फोन चार्जिँगला लावणं,
बटाटे सोलणं,
घरी असतांना तिच्या माहेरचा किँवा मैत्रीणीचा फोन आला आणि सापडत नसेल तर सापडवून हातात नेवून देणं,
ईथून ते -
तिचा आयटीआर भरणं,
तिच्या शाळेचं अकाऊंटस् बघणं,
माझ्या ऑफीसच्या स्टाफ आधी तिच्या शाळेच्या स्टाफला बोनस वगैरे वाटणं,
त्यांच्या सॅलरीजचं मॅनेजमेँट करणं,
तिच्या डिप्लोमा कोर्सचं सबमिशन तयार करुन देणं
etc. etc. etc...
.
भर म्हणून,
दर शनिवारी न चुकता निशा मोँजोलीकाच्या रेसिपी व्हिडीयो ऐकाव्या लागतात. टळत नाही ते !
.
"नवरा हा अलिखीत कामगार असतो"...
त्यामुळे आजचा दिवस कामगार दिनासह नवरा दिन म्हणूनही साजरा व्हावा...!
.
कामगार-नवरा दिनाच्या शुभेच्छा.

- तेजस कुळकर्णी
(टि.के. टेक्नॉलॉजी प्रा.ली., अंधेरी इस्ट, मुंबई)
(नवरा ऑफ : सौ. तेजस्विनी तेजस कुळकर्णी)