Poets

आजपर्यँतच्या निरीक्षणातून सांगतोय...
डोळ्याला दिसेल तसं शब्दात बंदिस्त करुन कवी कविता करतो...
आणि नंतर पुढची अनेक वर्ष 'अभ्यासक' मंडळी आपल्या डोक्याने त्याचा अर्थ 'लावत' बसतात... तो अर्थ ना कविच्या गावी असतो, ना कवितेच्या...
कवि हयात असेल तर काहीतरी अर्थ लागल्याच्या आणि तिच्याआयला आपण असं बनवलंय (:-O) च्याआनंदाने हो ला हो... आणि नसेल तर 'अभ्यासकाची' त्यावर पीएचडी तर हमखास ठरलेलीच !!... :-D:-)
असो....:-)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved