Political Retirement

वयाची एक ठराविक मर्यादा ओलांडली की 'अतिजेष्ठ' नेत्यांना शासकीय कर्मचाऱ्‍यांच्या धर्तीवर राजकारणातून 'सन्मानाने' 'सेवानिवृत्त' करायला हवं...!
कारण 'वय झालं' तरीही 'सत्तेची' 'हाव' सुटत नसेल तर डोक्यावर परीणाम होण्याचीच शक्यता जास्त असते... अश्यावेळी नियंत्रण सुटतं आणि हातून वाह्यातपणा घडतो. आयुष्याच्या शेवटाला उगाचच शोभा होते, आणि लोकांकडून फुकटात अख्ख्या जन्माचा उद्धार एका क्षणात होतो...!
मनमोहनसिँग आणि एल के आडवाणी - 
वरच्या विधानाला साजेशी डोळ्यासमोरची रोजची उदाहरणं...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved