Maharashtra Election 2014
निकालाबाबत माझं वैयक्तिक विश्लेषण
१. भाजपा :
मोदीँच्या २७ सभांनंतर, इतक्या मोठ्या प्रमाणातल्या प्रचारानंतरही पूर्ण बहुमत न मिळणं हा मोदी आणि शहांचा माझ्या दृष्टीने पराभवच आहे.

२. उद्धवसेना :
सपाटून आपटले. फुगा फुटला. ५९ जागा फक्त बाळासाहेबांची पुण्याई आणि स्थानिक राजकारणावर निवडून आल्या. उद्धव ठाकरे सपशेल फोल ठरले. त्यांच्यात नेतृत्वक्षमता नाही हे सिद्ध झालं.

३. राजसेना :
नापास. पूर्णपणे नापास. बोलबच्चनगिरी, उद्धटपणा लोकं नाकारतात, घरी पाठवतात याचं उदाहरण दिलं. राज ठाकरेचा अॅटिट्यूड नडला.

४. दोन्ही कॉँग्रेस :
दोघांना इतक्या घोटाळ्यांनंतरही एकत्रितपणे ९५ जागा मिळाल्या. निवडूंगाची मूळं पकडून आहेत. आणि ठराविक जनाधार आहेच आहे. दोघांचा बेस पक्का आहे. दोन्ही कॉँग्रेसचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. हार होवूनपण दुर्देवीरित्या जिँकले.

५. MIM ची एंट्री अति धोकेदायक. भाजपा, सेनेने गांभिर्याने योग्य धडा घ्यावा. ओवेसी भयानक हिँदूद्वेष्टा आहे.
Thats all !!