Drinkers
आज घडलेला किस्सा...
.
ऑफीसमधले एक काका, इतरांची भांडणं सोडवणं आद्यकर्तव्य मानतात. त्यांना आज विनाकारण बेवड्यांचा मार बसला...
.
रस्त्यावर दोन बेवड्यांची कुठल्याश्या राजकीय मुद्यावरुन हाणामारी सुरु होती. दोघंही फूल्ल्ल !! त्यामुळे बाकीचे मज्जा बघतांय. काकांना भांडण सोडवण्याची हुक्की आली... काकांना नको... नको... करत असतांनाच, भाषण सुरु झालेलं. "हा सभ्य लोकांचा रस्ता, इथे दारु घेऊन धिँगाणा करायचा नाही, हे काय तुमचं घर आहे का, निघा इथून वगैरे..." बेवड्यांनी आधी दुर्लक्ष केलं... पण,
.
एव्हाना मुद्दे पटून दोन्ही बेवड्यांचं एकमत झालं... गळ्यात गळे घातले गेले ! पण काकांची गाडी सुसाट... उत्साहाच्या भरात एका बेवड्याची गचांडी पकडून बसले... आणि ते सहन न झाल्यानं दुसऱ्यानं चारचौघात काकांना थोबाडीत लगावली आणि एक सणसणीत टप्पू ओढला... बस्स्स ! खेळ खल्लास...!! एकमेकांचे जीव घ्या भxxनो... गाल चोळत काका गाडीला किक मारुन रस्त्याला...!! पब्लीकला फुकटात डबल शो मिळाला.
.
मोरल ऑफ द इंसिडन्स... चुकूनही बेवड्यांच्या नादी लागू नये... मार पडू शकतो... Bewde... Bewde astat...!! :-D :-D