अर्थसंकल्प 2016
चांगला अर्थसंकल्प . आयकर : स्लॅबमध्ये काहीच बदल नाही. - स्टार्ट अप कंपनीकरता सवलत. ३ वर्षे नफा करमुक्त - 5 लाख उत्पन्नाकरता ३ हजारांची सवलत. - ५ कोटीँच्या उलाढालींना सवलत. - लहान करदात्यांना मोठ्ठा दिलासा. . १. नवीन उद्योजकांसाठी खूप फायदेशीर. स्टार्ट अप करता नोँदणी प्रक्रीया सोपी केली. एक दिवसात परवाना देणार. :-):-) . २. प्रत्येक कुटूंबाचा संयुक्त आरोग्य वीमा ३. चिटफंड करता नवा कायदा ४. डायलिसिस स्वस्त होणार. ५. दुकानांसाठी सातही दिवस वर्किँग. ६. बुडीत सहकारी संस्थांना मदत. ७. शेअर मार्केटमध्ये विमा संस्था लिस्टेड असतील. ८. १६० विमानतळांचा विकास करणार. ९. गृह : ३५ लाख गृहकर्जावर ५० हजारांची सूट. ६०० चौ. फूट करता सेवाकर माफ. १०. तंबाखूजन्य वस्तू, कपडे, डिझेल कार, सोन्याच्या वस्तू महागल्या. ११. घरं, औषधं स्वस्त. १२. सगळ्या करयुक्त गोष्टीवर ०.५ कृषी कर. :-| १३. मत - सातवा वेतनकरता घाई होतेय.