sixwordstory

#sixwordstories
1. मर गये हम, खुली रही ऑँखे
2. ...आणि वाड्याचं भलंमोठं दार, कर्र्र्र्र्र उघडलं..
3. हे बघ ताई, मी ऐगेन्ज्ड आहे.
4. तुझ्या पिरतीचा विचू मला जोरात चावला
5. आणि, आज त्याने ब्रिगेड्यांची जोरदार ठासली.
6. निजामांच्या बापाच्या मिठीतच आम्हाला खूप आवडतं.
7. फुकट सल्ला देणं, माझा स्वभाव आहे.
8. फेसबूकावर पाच वर्षात हजार वेळा भांडलो.
9. तो, ती, प्रेम, विलन, मारामारी, लग्न :-P
.
#sixwordstoris
.
10. फेसबुकावरच्या आजच्या भन्नाट ट्रेँडला माझी झुकझुक. :-D
.
सहा शब्दात अख्खी गोष्ट, कादंबरी सांगायची एक भन्नाट झूकझूक गाडी फेबूवर सुटली. मज्जा आली. त्यात माझ्या १० गोष्टी...:-)
.
11. नंतर बोलू नका, तेजसनं सांगितलं नाही
.
#sixwordstory

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved