प्रिये

#प्रिये
प्रियेच्या येङ्या ट्रेंडात कुछ रंग मेरे भी..
...
१. मी तुझा कंपायलर
तू माझी इरर

२. मी तुझा फोर जी
तू माझी जियो

३. मी तुझा सिंहगड
तू माझी सारसबाग

४. मी तुझा रशोगुल्ला
तू माझी बर्फी

५. मी तुझा फाफडा
तू माझी जिलबी

६. मी तुझा टॉम
तू माझी जेरी

७. मी तुझा पेन
तू माझी वही

८. मी तुझा समुद्र
तू माझी नदी

९. मी तुझा चेक
तू माझी सिग्नेचर

१o. मी तुझा ससा
तू माझी मांजर..

११. मी तुझा तेजा...
तू माझी तेजू.... प्रिये....

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved