CAB - NRC

CAB आणि NRC Amendment
काल एक लोकसभेत पास झाले... एक होईल काही दिवसांत.
..
हिंदू, पारसी, बौद्ध, जैन, शीख आणि ख्रिश्चन
धर्मीय लोकांसाठी भारत आजपासून मातृतूल्य देश आहे. शेजारच्या देशांत कुठेही केवळ धार्मिक अल्पसंखंक्य या एका कंडीशनखाली जर अत्याचार होत असतील तर त्यांच्यासाठी "भारत" हे सन्मानाने जगण्याचं स्थान असेल.
..
२०२० - २०२१ ला जनगणनेतून धार्मिक आधारावर जनगणनेचा खरा आकडा समोर येईल, आणि आपल्या डोळ्यावरची झापडं खाड्कन उघडतील. कोण अल्पसंख्यांक आहे, एकुण किती आहेत, आणि अधिकृत - अनधिकृत कोण राहतंय हे समोर येईल. यातून घुसखोरी, देशांतर्गत आतंकवाद, नक्षलवाद आणि बनावट मतदानातून होणारे प्रकार याला ब्रेक बसेल.
घुसखोर समोर येतील.
आणि त्यांचं मूळ शक्तीस्थान यातून तोडलं जाईल...
ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरे परिणाम पुढच्या ४-५ वर्षांत दिसायला लागतील !
..
ही दोन्ही बिल्स वेगवेगळी असली तरीही त्यांचं डेस्टीनेशन "समान नागरी कायदा" हेच असणार. त्याचीच तयारी मोदी सरकारने सुरु केलेली दिसतेय...!
भारताच्या अंतर्गत बांधणीला मजबूत करणारा पुढच्या किमान २०० वर्षांसाठीचा पाया मोदी सरकार बांधतंय !
It's nothing but the Internal Renovation of India - Or "Bharat" actually!
..
जसं पीडीपी सोबतची यूती ३७० - ३५ए साठी फिल्डींग होती...! (शेणीकहो - तुमच्यासाठी)
...
२०१९ ला आपण जर एक मत मोदींना दिलंय, तर आपण पुढच्या पिढीवर अनंत उपकार केलेत...!
...
Great Going #ModiSarkar

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved