Thought of Cities
दहा-दहा लाखाची अवाढव्य महानगरं नाही -
ना हजाराचं एकदमच छोटं खेडं...
एक लाख लोकांच्या लहान शहरात राहणारा माणूस आज एकदम सुखी आहे.
त्याला ना महानगराची धावपळ,
ना खेड्याची गैरसोय -
जे जेवढं हवं तेवढं, वेळेवर - व्यवस्थित मिळतं ...
सामुहीक संकटाची झळ सुद्धा कमी पोहचते !
- ओव्हरऑल मज्जानू शहरी लाईफ !
पोटार्थी लोकांची स्वार्थी गर्दी म्हणजे महानगर,
ही लहान शहरं म्हणजे सुखवस्तू कुटूंब म्हणता येईल.
महानगरातली लोकं एरव्ही त्याला डाऊनक्लास म्हणत असू,
पण आज तीच माणसं आपली किव करताय...!