पवार ठाकरे मुलाखत

त्या दोघांची राजकीय मतं पटत नाहीत,
त्यासाठी आदर - आदर्श वगैरेही ते नाहीत,
पण आजची मुलाखत ज्या पद्धतीनं झाली त्यासाठी खरंच हॅटस् ऑफ !
पवारांच्या वयाचा, मानाचा आदर ठेवून राज ठाकरेंनी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना शरद पवारांनी दिलेलं संयमी उत्तर नक्कीच आवडलं...
कधी मिश्किल, कधी बचावात्मक -
पण आक्रस्ताळपणा, फालतूपणा नसलेली आजची मुलाखत पुढची अनेक वर्ष चांगल्या मुलाखतीचं उदाहरण म्हणून अभ्यासलं जाईल. !
..
काहीतरी चांगलं बघायला मिळालं !
..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved