370 and 35A
अमित शाह - नरेँद्र मोदी
भारतीय संघराज्याला मिळालेले खऱ्या अर्थाचे रत्न आहेत !
भारत आज एकसंघ होतोय. आर्टिकल १ आज खऱ्या अर्थाने प्रबळ झालं...!
काश्मीर भारताला मिळालं.
.
३७० (काही जाचक कलमं) रद्द झालं... त्यामूळे ३५ए आपोआप निष्क्रीय ठरलं. त्यात काश्मीरचं विभाजन होवून लद्दाख-जम्मू, वेगळं राज्य झालं. काश्मीर वेगळं राज्य झालं. तिथे केँद्रशासन लागू झालंय... ! सगळाच मामला निकाली निघाला. काश्मीरमध्येही आता भारतीय राज्यघटना लागू झाली. केँद्रशासित असल्याने सगळ्या नाड्या आपोआप मोदी सरकारच्या हाती आल्यात...!
.
तिथे आता पाकीस्तानच्या घोषणा देणाऱ्यांची तोँड बंद करण्याचं षडयंत्र मोदी सरकाने रचलंय णिशेद
.
आज नेहरुंच्या अतिअतिअति परम परम परम पवित्र आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. हे यश नेहरुंचं आहे... अब्ब्दुल्ला आणि मुफ्ती खानदानाच्या कारकिर्दीची सुदैवी अखेर झाली... हे यश नेहरुंचं आहे
.
धन्य ते काश्मीर, धन्य ते नेहरु, धन्य त्या सोनीयाजी...