BanMedia
उद्या मी पण पत्रक वाटतो कि नवाकाळ, लोकमतच्या संपादकांची बायको घरी कुंटणखाना चालवते अशी बातमी त्यांच्या घरी काम करणाऱ्या धुणीभांडीवाल्या बाईनी दिली... अशी हि बातमी गावभर करतो... दोनतीन दिवसांनी खुलासा करतो कि सदर बाईनी दिलेली बातमी खोडसाळपणाची असून त्या संपादकांची बायको पतिव्रताच आहे.. चालेल??? मुद्दा हा आहे साहेब,बिग्रेड, स्वाभिमानी चिल्लर आहेत, ते नेहमीच खोटी माहिती पसरवत असतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.. तीच खोटी बातमी आपण पहिल्या पानावर कशी काय छापली? त्याबद्दल आपल्याला किती पैसे मिळाले? जर आपणास सदर माहिती खरी असल्यास त्याचे पुरावे का पुढील अंकात छापले नाहीत? चुकीचीच बातमी छापल्याबद्दल खुलासा करताय तर मग माफी का मागत नाही? हा मुद्दा आहे... समस्त हिंदुत्ववादी महाराष्ट्रीयन लोकांना नम्र विनंती आहे कि दिशाभूल करणाऱ्या बातमीबद्दल माफी न मागता केवळ खुलासा छापणाऱ्या दैनिक लोकमत आणि दैनिक नवाकाळ या दैनिकांवर बहिष्कार घालावा, तसेच पैसे घेऊन खोटी बातमी छापून पत्रकरितेला वेश्येचे स्वरूप देणाऱ्या या वृत्तपत्रांवर PTI ने कडक कारवाई करावी यासाठी PTI ला इ मेल करावेत... आपणही करा...