Casteism
सिंधूची जात हे गुगल सर्चवर पॉप्यूलर झाल्याची कुणीतरी पुडी सोडली, एकदम पुरोगामी झालेले इथे एकसूरात व्ह्यॉक्यू व्ह्यॉक्यू ओरडायला लागले... खरं तर जी गोष्ट तिथेच दाबायची, तिचा बोभाटा झाला... ज्याला काही पडलेली नाही तो तिची जात शोधू लागला... आधी ५००-७०० सर्च आता २९००० वर गेलंय !
.
ज्याला तिची जात जाणून घ्यायचीय, शोधू द्या ना... असंही सगळं जातीवरच चालतं... काहींचं उघडपणे, काहींचं लपत-छपत. जातीत इंटरेस्ट सगळ्यांना असतो... आपलं ते पोर - त्याचं कार्ट असतंच ! पण या गोष्टींना उगाच वाढवून तिच्या यशाला झाकोळता कामा नये इतकंच !
.
माझ्या आडनावावरूनच कळतं म्हणून मला अनूभव नाही, पण " तुह्या धर्म कोंचा ?" विचारुन ओळख करणारे इथे पण आहेत... हि कीड वरवरची नाही, आतमध्ये रुजलीय !..