Posts

Showing posts from May, 2018

बारावीचा निकाल आणि सिट नंबर ...

एखाद्याला किती टक्के मिळाले, पास कि नापास याची गरजेपेक्षा जास्त उत्सुकता दूरच्या / जवळच्या नातेवाईकांना असते... यात काळजी, कौतूक कमी तर फुकट सल्ले वजा प्रवचन देण्याची मळम...

डोंबल्या

माझ्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या मुलाने त्याला मुलीकडची मंडळी पहायला येणार म्हणून मला आग्रहाने बोलावून घेतलं, जनरली - असे कार्यक्रम बोअर होतं म्हणून टाळले...

Bhhoo

बायकोला लपून "भ्भ्भो" करणं आणि तिने आरोळी मारत, "घाबरून", हातातली वस्तू टाकून पळत सुटणे हे, .. भारत वी पाकिस्तान वर्ल्डकप फाईनल मध्ये आपण स्वतः खेळत असताना शेवटच्या बॉल वर सिक...

Caller Tune

जियो फोनवर फुकट कॉलर ट्यून असते म्हणून लहान असल्यापासूनचं मोस्ट फेवरेट सॉंग "ससा तो ससा की कापूस जसा" सेट केलं... !! ... बायकोच्या भावाने नेमका त्याच नंबरवर फोन केला, बालगीताचा ...

Habit

डायरी लिहिणं, शेड्युल बनवून काम करणं आणि स्वतःची एखादी सिस्टीम तयार करणं हि म्हणलं तर चांगली आणि म्हणलं तर वाईट सवय आहे... आणि सवय आपल्याला तिचा गुलाम करते याचा प्रत्यय आज आ...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं... १. तुम्ही शक्य तितकं "ध्यान" किंवा बावळट दिसावं याची ती काळजी घेते... गेल्या १५ दिवसापर्यंत मी ज्या ड्रेसमध्ये हॅन्डसम दिसत होतो, तो ड्र...

शुक्रतारा अस्तला...

Image
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.  . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved