Bhhoo

बायकोला लपून "भ्भ्भो" करणं आणि तिने आरोळी मारत, "घाबरून", हातातली वस्तू टाकून पळत सुटणे हे,
..
भारत वी पाकिस्तान वर्ल्डकप फाईनल मध्ये आपण स्वतः खेळत असताना शेवटच्या बॉल वर सिक्स ठोकून जिंकवून देणं,
किंवा
रागाविरुध्द उभं राहून कॉंग्रेस अध्यक्षपदाची, उठा विरुध्द शिवसेना पक्षप्रमुख पदाची  निवडणूक जिंकण्यासारखी मोठ्ठी विजयश्री आहे ...
...
आता पुढे खोटी पाल अंगावर टाकून पळून जाणार आहे... :-D :-D

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved