पगडी

आत्ताच पुण्यातल्या एका कार्यक्रमात एकानं टिळक पगडी न वापरता गोल गोल पागोटं वापरावी असा सल्ला दिला ...
त्यामुळे
दोन गोष्टी झाल्या
..
एक : टिळक पगडी ज्या डोक्यावर हवी त्या डोक्याची तितकी बौद्धीक पात्रता हवी... कारण टिळक पगडी ही विद्ववत्तेची दर्शक आहे... ती विद्वत्ता कॉमन नाही... पुणेरी पगडी धारण करणारी व्यक्ती ही त्या लायकीची असावी !
..
दोन : काही गोष्टींची बरोबरी होवू शकत नाही ...
त्यामुळे -
सुंठीवाचून खोकला गेला,
नी बुद्धीवाद्यांना आनंद झाला !
...
राष्ट्रवादी काँग्रेसला २०वा वर्धापनदिन मुबारक !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved