CCTV
घरी बायको असतांना सीसीटीव्हीची गरज पडत नाही - जागरुक रहावंच लागतं ...
ती दोन कप चहा पितांना,
ओला टॉवेल चुकून बेडवर ठेवला तर,
थोडाफार पसारा झाला तर,
कप फुटल्यावर,
सोफ्यावरच कव्हर विस्कटलं तर -
फुस्स्स करुन नारद मुनी प्रकट होतात तसं कुठूनही प्रकट होते...
आणि,
.....
....
...
..
.
पुढचा अर्धा पाऊण तास फैलावर घेते -
...
त्यामुळे मी हल्ली घाबरून घाबरून राहतो... !