Lesson

एखादी गोष्ट घडली,
दुर्देवानं हरलो -
काहीतरी गमावलं -
त्रास झाला -
किंवा धडपडलो ...

तर नुकसान झालं असं समजू नका -
त्यातून आपण लाखमोलाची गोष्ट कमावलेली असते...
...
"धडा"... !
..
तो कसा घ्यायचा हे फक्त व्यक्तीसापेक्ष असतं !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved