उधोजीची अयोध्यावारी

काल संजूरौत ४००-५०० कर्मचारी घेवून गेले,
आज उठाराव तिकडे गेले,
कालच्याच ४००-५०० लोकांनी संजूरौ सोबत उठारावचं स्वागत केलं,
आणि त्याच लोकांच्या गर्दीसमोर उठारावने हिंदीत भाषण केलं...
स्वतःला आणि खानदानाला उदबत्त्या ओवाळल्या,
मोदी-शहांच्या नावे बोंबा मारल्या,
रामाला आशिर्वाद दिला...
संजूरौतनं पुन्हा पुड्या सोडल्या -
झालं...!
...
तिकडच्या ओरीजनल लोकांना या नाटकाचा ट फरक पडत नाही, ढुंकूनही बघत नाही...
इकडची ओरीजनल लोकं टिंगल करतात...
मोदी-शहा येडं समजून सोडून देतात...
...
प्रचंड यशस्वी, प्रचंड गर्दीत दौरा आटोपला -
उद्याची हेडलाईन !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved