शिवसेना चाळे २०१९ : १

२०१४ लोकसभेला यूतीत सगळं आलबेल होतं,
विधानसभेला वाजलं -
वेगवेगळे लढले,
तरीही जनमताचा कौल फाट्यावर मारुन भाजपाने शेणाबरोबर सत्तेत भागीदारी केली...
सत्तेत येऊनही उठा, रौत वगैरे अखिल-ब्रांदा-उपद्रव-मंडळ आपलं उपद्रवमूल्य दाखवत राहीले...
सामनातून रौत, टिव्हीच्या दांडूक्यासमोर उठा नॉनस्टॉप चाळे करत होते,
तरीही भाजपा गप्प बसलं -
जनतेने ते सुद्धा सहन केलं...
संसार ढकलला गेला...
.
२०१९ ला तेच रिपीट झालं...
लोकसभेला गळ्यात गळे घातले,
विधानसभेला टिकलं,
जनतेने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महायूतीला कौल दिला,
आणि आता परत शेणेने आपलं मूळ स्वरुप, मूळ उपद्रवमूल्य समोर आणलंच !
.
आता जे झालं ते शेवटचं !
यापुढे जर भाजपाने अभद्र उपद्रवी शेणेसोबत यूती टिकवली, आता तुटली आणि परत केली तर त्यांची अशी खोड मोडली जावी की परत अश्या बिनडोकांशी यूती करण्याचा विचारही येणार नाही...!
सगळ्या जागांवर त्यांचं डिपॉजीट जप्त व्हावं,
त्यांच्या सभा फ्लॉप व्हाव्या...
त्याशिवाय भाजपाच्या यूतीखोर लोकांना अक्कल येणार नाही...
.
शेणा आणि रौतांबद्दल काय मत ?
- त्यांना आम्ही गणतीतही धरत नाही.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved