राम मंदिर
जय श्रीराम !
.
सर्वसमावेशक निकाल.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायप्रतिष्ठा जपलीय.
.
अयोध्या यापुढे केवळ रामजन्मभूमी म्हणूनच नाही,
तर सर्वोच्च न्यायालयाच्या अप्रतिम निकालासाठी सुद्धा ओळखलं जाणार... !
.
भारतीय लोकशाहीचा, ऐक्याचा विजय झालाय.
.
जय जय श्रीराम !
.
ऐतिहासिक निर्णयाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झालेल्या तुम्हा आम्हा प्रत्येकाचं अभिनंदन.
...
५०० वर्ष जुन्या प्रकरणाची आणि १५० वर्ष जुन्या खटल्याची सुरेख सांगता करत,
मा. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.
रामजन्मभूमीची २.७७ एकर्स जागा राम मंदिरासाठी देऊन,
अयोध्येतच ५ एकर जागा मशिदीसाठी देत लोकशाहीला साजेसा न्याय केला आहे.
..
आता अयोध्येत राम जन्म भूमी वर करोडो भारतीयांचं स्वप्न असलेलं भव्य राम मंदिर उभे राहणार.
कारसेवकांच्या बलिदानाला आज न्याय मिळाला.