April Fool Day
प्रत्येकामध्ये दडलेल्या निरागस, बालीश आणि अवखळ मुर्खपणाला, बावळटपणाला आणि वेडेपणाला
Happy April Fool Day
मज्जा करा.. वेडेपणा बिनधास्त जगा... मस्ती करा... मारामारी करा... मनसोक्त ओरडा... भर रस्त्यात ठूमके लावत नाचा... सगळा sophisticated ness झुगारून वेडे व्हा... जे वाटेल ते ते करा... आपलंच खरं करा...
भांडण झालं तर पेनच्या रिफीलची निप तोडून त्या माणसाच्या शर्टवर मागून फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करा...
.
आपल्यातला "वेडा" बाहेर काढायचा हाच एक दिवस मिळतो.
वापरून घ्या.
आज मुर्खांचा / मुर्ख बनवण्याचा दिवस...
वेडयात काढा, पण...
बिल स्वस्तात फाडा...