RSS NEW UNIFORM

जेव्हा अर्धी चड्डी होती तेव्हाही अभिमान होता... आताही आहेच... हे नाविन्य स्विकारण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत.
.
फुरोगामी अर्ध्या चड्डीचे म्हणून डिचवायचे तेव्हा वास्तविक त्यांच्यातला मत्सर आणि असूया बाहेर पडायची. कारण इतका आकर्षक गणवेश इच्छा असूनही त्यांना घालता येत नव्हता. आता तर ते पण गेलं... डिचवण्याची एक संधी संपली. (अर्थात तेव्हा आम्ही डिचवले जात नसू, कारण संघाचा गणवेश घालता येणं भाग्याचं लक्षण आहे)
.
संघ काळानूसार बदलतो.
.
खुलासा
नवीन गणवेशात पॅन्टचा रंग "ब्राऊन - तपकीरी" झालाय. काळा किंवा निळा ऐकीवात नाही.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved