महाभारत
महाभारत
कर्ण : अर्जुना... युध्दात माझ्या रथाचं चाक निखळलंय,
धर्मानूसार तू घटीकभर युद्ध थांबवून मला रथावर चढू दे...

.
कृष्ण : अर्जुना... शत्रुचा वध करायची संधी सोडू नको... महारथी कर्णाचा वध करण्याची हीच योग्य वेळ आहे...
.
आणि अर्जुनाने बाण सोडून कर्णाचा वध केला..
.
महाभारतातल्या काळया क्षणांपैकी एक क्षण...
कपट करा पण जिंका...