Suresh Bhat
मराठी भाषेत गझल हा प्रकार ज्यांनी आणला, एकापेक्षा एक दर्दभरे, गझला ज्यांनी दिल्या त्या कविवर्य सुरेश भट यांची आज पुण्यतिथी...
(निधन : १४ मार्च २००३)
.
"केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली", "तरुण आहे रात्र अजून", चांदण्यात फिरतांना..., मल्मली तारुण्य माझे, सारखं प्रणयगीत, प्रेमगीत,... उषःकाल होता होता, इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सारखं गंभीरगीत, आज गोकूळात रंग खेळतो हरी सारखी दर्जेदार गीतं सुरेश भटांची बाळं आहेत.
.
लहानपणी पोलीअो झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय अधू झाला होता... त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
.
साधेपणात सुंदरता शोधणारा कवी... त्यांच्या कवीता - गझला आपल्याला समृध्द करतात. Thank You so much सुरेशजी... तुम्ही खुप दिलंय...
भटांची एक आद्वितीय रचना...
"आसवांनो माझिया डोळ्यातूनी वाहू नका
अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका...
हासते आयुष्य माझे, पाहुनी माझी व्यथा
कां तुम्हीही हासता ?
हासू नका... हासू नका...!"
-