Childhood
बालपणाचं म्हणाल तर
"शरीराने वाढला, अक्कल कधी वाढणार ?"...
"तेजा, बालीशपणा कमी कर... बायको येईल वर्षभरात"...
"लहान आहेस कां ?"...
वगैरे डायलॉग्स् आमच्या घरात दररोज सुरू असतात...
...
माझ्या फेवरेट प्लेलिस्टमध्ये ससा तो ससा, किलबिल किलबिल, अग्गोबाई ढग्गोबाई, ट्वीकल ट्वींकल, चॉकलेटचा बंगला वगैरे टॉपवर आहे... दिवसभरात एकदा तरी ते वाजतंच !... मोबाईलची रिंगटोनही "ससा तो ससा" आहे... (मला ओळखणारे यावरुन शंभर गोष्टी ऐकवतात...)
.
आजी मला अजूनही बोक्या म्हणते...
कुणी ससा...
अगदी चारचौघात जरी बोलले तरी मी मज्जेत रिस्पॉन्स करतो !
.
टिव्ही लावला की छोटा भीमचा एक एपिसोड बघतोच !
बोर्नव्हिटा पितो...
....
अजून बरंच काही...
..
यावरून खूप लेक्चर ऐकावं लागतं,
पण जे मनाला वाटतं, तेच करावं - तेच करतो... इतरांसाठी तो बालीशपणा असेल, पण I am very honest with myself... स्वतःशी औपचारीक, Artificial, mature वागून तीर मारायचा नाहीय... जे आवडतं ते आवडतं... maturity and myself याचा समन्वय साधतांना myself झाकोळलं जाणार नाही हेच बघायचं... हा मूळ स्वभाव न दाबता खळखळू द्यायचा ! ...
.
कारण इतरांपेक्षा आपण स्वतःशी कसे आहोत, हाच आपला खरा चेहरा, व्यक्तीमत्व, आपण स्वतः असतो... ! जोपर्यंत ते जिवंत, तोपर्यंत आपण ! वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या maturity मध्ये आपण त्या स्वतःला सुद्धा अवखळपणे टिकवून ठेवायचं, जर ते टिकलं तरच आयुष्य, स्वभाव, व्यक्तीमत्व बॅलन्स होईल !
.
प्रत्येकाच्या मनात असलेल्या त्या बालीशपणाला, लहानपणाला, आणि खऱ्या स्वभावाला कुठल्याही स्पेशल दिवसाची गरज नाही...!
.
बाकी मी आहे, असा आहे ! :-) :-D :-P
.
(आज त्या कुठल्यातरी माणसाचा बड्डे वेग्रे आहे, बालदिन म्हणतात... हम नही मानते ह्याँ ! पोस्टीचं पर्पज एवढंच ह्याँ) :-P