:-D Alert

काळा पैसावाले लै तित्तरबित्तर झालेत.
आणि सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागलंय
पाचशे-हजार च्या नोटा वापरून बुक केलेली एयर तिकिटे नाॅन रिफंडेबल असणार
रोखीने रेल्वे बुकींग करताना सीलिंग लावलेलं आहे.
पॅनकार्ड न घेता रोखीने सोने विकले तर सोनारांवर कारवाई !
शिवाय
आत्ता लगोलग आयकरविभागाच्या एकाच वेळेस अनेक ठिकाणी अनेक शहरात धाडी सुरू आहेत !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved