USA
हिलरी हरली याचे मला दु:ख झाले नाही. त्याची कारणे दोन.............
एक म्हणजे मला ट्रम्प जिंकायलाच हवा होता. त्याची जागतिक दहशतवादाविरूद्धची भूमिका कुणाला टोकाची वाटेल पण तीच वास्तव आहे. आणि तो मुळात येडझवा असल्यामुळे, त्याच्यात ती मांडण्याचे धाडस आहे. अंमलबजावणी हा पुढचा भाग.
दुसरी गोष्ट म्हणजे, हिलरी ही काही कोणी साध्वी नाही. सध्याची तिच्यावर शेकणारी प्रकरणं पाहता, हिलरी मला महा आतल्या गाठीची वाटली. तिचा नवराही तसाच. भोसडीचा भारतात आला होता. पण नंतर पाकिस्तानची मदत त्याने कमी केली नाही ती नाहीच.
त्यापेक्षा मोदींची कार्यपद्धती मानणारा, तसेच दहशतवादाला रंग आणि धर्म नसतो हे म्हणणार्यांना, जागतिक दहशतवादाचा रंग हिरवा आहे आणि धर्म इस्लाम आहे, हे वास्तव ठणकावून सांगणारा ट्रम्प त्याच्या वेडझवेपणासकट मला जवळचा वाटतो.
- धोंडोपंत आपटे (साभार)
- धोंडोपंत आपटे (साभार)