Indian Currency

काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद होणार आहेत. त्यामुळे ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात हा निर्णय जाहीर केला. काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चलनातून नोटा अचानक हद्दपार करण्यात आल्यानंतर आपल्या जवळील नोटांचे काय होणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू शकतो. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या असल्या तरी नागरिकांना आपल्याकडील नोटा बदलून घेता येणे शक्य आहे. जुन्या नोटांच्या बदल्यात बॅंक आणि पोस्ट कार्यालयातून नव्या नोटा मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना पुरावा देण्याची आवश्यकता आहे.
.
– १० नोव्हेबर ते ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बँक आणि पोस्ट कार्यालयात जमा कराव्या लागणार आहेत. हा कालावधी एकूण ५० दिवसांचा आहे.
– नागरिकांना नोटा जमा करताना ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड यासारखी दस्तावेज सादर करावे लागतील.
– १० ते २४ नोव्हेंबर या काळात नागरिकांना प्रतिदिन ४००० रुपयेच बॅंका किंवा पोस्टामध्ये जमा करता येणार आणि २५ डिसेंबरनंतर ही मर्यादा काही प्रमाणात वाढविण्यात येईल
– ९ नोव्हेंबरला देशातील सर्व बॅंका बंद राहणार. त्याचप्रमाणे सर्व एटीएमही या दिवशी बंद राहणार. बॅंकांमधील नोटांची अंतर्गत अदलाबदल करण्यासाठी आणि नवीन व्यवस्था लावण्यासाठी ही कृती करण्यात येईल
– १० नोव्हेंबरनंतर एटीएम सुरू झाल्यावर सुरुवातीला प्रतिदिन २००० रुपयेच काढता येणार. नंतर ही मर्यादा ४००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल
– ज्या नागरिकांनी ३० डिसेंबरपर्यंत त्यांच्याकडील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा केलेल्या नाहीत. त्यांना ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व्ह बॅंकेत प्रतिज्ञापत्र सादर करून या नोटा जमा करण्याची संधी मिळणार आहे.
– १० नोव्हेंबर रोजी ५०० आणि २००० रुपयांची नवीन नोट रिझर्व्ह बॅंकेकडून अधिकृतपणे जारी करण्यात येईल. या नोटांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.-
------------------------------------------------------------------
Frequently Asked Questions (FAQs) on Withdrawal of Legal Tender Character of the Old High Denomination Bank Notes.
.
1. Why is this scheme?
.
The incidence of fake Indian currency notes in higher denomination has increased. For ordinary persons, the fake notes look similar to genuine notes, even though no security feature has been copied. The fake notes are used for antinational and illegal activities. High denomination notes have been misused by terrorists and for hoarding black money. India remains a cash based economy hence the circulation of Fake Indian Currency Notes continues to be a menace. In order to contain the rising incidence of fake notes and black money, the scheme to withdraw has been introduced.
.
2. What is this scheme?
.
The legal tender character of the notes in denominations of ₹ 500 and ₹ 1000 stands withdrawn. In consequence thereof withdrawn old high denomination (OHD) notes cannot be used for transacting business and/or store of value for future usage. The OHD notes can be exchanged for value at any of the 19 offices of the Reserve Bank of India or at any of the bank branches or at any Head Post Office or Sub-Post Office.
.
3. How much value will I get?
.
You will get value for the entire volume of notes tendered at the bank branches / RBI offices.
.
4. Can I get all in cash?
.
No. You will get upto ₹4000 per person in cash irrespective of the size of tender and anything over and above that will be receivable by way of credit to bank account.
.
5. Why I cannot get the entire amount in cash when I have surrendered everything in cash?
.
The Scheme of withdrawal of old high denomination(OHD) notes does not provide for it, given its objectives.
.
6. ₹4000 cash is insufficient for my need. What to do?
.
You can use balances in bank accounts to pay for other requirements by cheque or through electronic means of payments such as Internet banking, mobile wallets, IMPS, credit/debit cards etc.
.
7. What if I don’t have any bank account?
.
You can always open a bank
.
-------------------------------------------------------------------
.
काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. लवकरच व्यवहारात येणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी (नॅनो जीपीएस चीप) असेल.
.
एनजीसी तंत्रज्ञान कसे काम करणार ?
या नव्या तंत्रज्ञानाला काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उर्जेची आवश्यकता असणार नाही. एनजीसी फक्त सिग्नल परावर्तनाचे काम करेल. जेव्हा उपग्रहाकडून एनजीसीकडे त्याचे स्थान जाणून घेण्यासाठी संदेश पाठवला जाईल, तेव्हा दोन हजाराच्या नोटमध्ये असणारी एनजीसी उपग्रहाला सिग्नल पाठवेल. यामुळे नोट नेमकी कुठे आहे, तिचा सिरीअल नंबर नेमका काय आहे, याची माहिती मिळू शकेल. विशेष म्हणजे ही नोट जमिनीखाली १२० मीटर असेल तरी ती शोधून काढता येणे शक्य असेल. एनजीसी यंत्रणा नोटमधून काढता येणार नाही.
.
यामुळे काळा पैसा कसा रोखला जाणार ?
दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी असेल. त्यामुळे प्रत्येक नोट नेमकी कुठे आहे, हे शोधता येईल. शिवाय या नोटेच्या आजूबाजूला नेमकी किती रक्कम साठवून ठेवण्यात आली आहे, याची माहितीदेखील मिळू शकणार आहे. एखाद्या दोन हजार रुपयाच्या नोटेच्या जवळ जर मोठी रक्कम बऱ्याच कालावधीपासून असल्याचे आढळून आले, तर त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाईल आणि याचा तपास सुरू होईल.
.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved