पूर्वसंध्या
माझं नवं वर्ष उद्यापासून सुरु होतंय...
आयुष्याचं रौप्यमहोत्सवी वर्ष...
सरतं वर्ष म्हणावं तितकं छान नव्हतं,
शब्दशः वाईट होतं...
आयुष्य ढवळलं गेलं,
काही लोकं दुरावली...
प्रचंड नुकसान झालं...
पण
त्या अनुभव, आठवणींच्या शिदोऱ्या बांधून भूतकाळात ठेवल्या..
आणि उद्यापासून नव्या ताकदीनं नवा प्रवास सुरू करणार...
...
कटू क्षणांचे अनुभव झाले
चांगल्या क्षणांची आठवण झाली...
दुरावलेली लोकं मनाच्या कप्प्यात ठेवली...
...
नवी डायरी...
नवं प्लानर...
...
मोठ्ठं टार्गेट आहे... लिस्ट आहे...
माझी कंपनी १ कोटीच्या टर्न ओव्हर पर्यंत न्यायचीय...
मुंबईत स्वतःचं घर, ऑफीस घ्यायचंय...
एक नाटक करायचंय...
यूएस ला जायचंय...
...
...
...
वर्षाचा शेवट शांत होतोय...