#BJPमाझा

एबीपी माझानं संघर्ष यात्रेमागची पिकनिक चव्हाट्यावर आणली म्हणून त्यांना शेतकरी विरोधी ठरवलं आणि #bjpमाझा टॅगखाली टिका सुरु झाली...
भरीस भर एकाने चक्क महिला पत्रकाराचं वस्त्र फेडायची भाषा वापरलीय... !
तर खांडेकरांचा उघड धमक्या दिल्यात...
लायकीवर उतरलेत...
..
अर्थात यामूळे एबीपी माझा किंवा त्या टिमला ट्न काहीच फरक पडणार नाही,
रॅदर फायद्यातच असतील.
यामूळे चॅनेलचा टिआरपी वाढतोय..
..
एबीपी माझा आज यांच्या विरोधात तथ्यं समोर आणतंय म्हणून चवताळले,
पण
गेली अनेक वर्ष - अनेक पत्रकार दावणीला बांधून दोन न्यूज चॅनेल्स, दोन मोठे वृत्तपत्र समुह एकाच पक्षाची चाटत होते,
तेव्हा कुठे गेलेली ही माकडं... ?
आणि ज्यांना तो बगळा, सुके वेग्रे नि:पक्ष वाटतात तीच मंडळी एबीपी माझाला बीजेपी माझा म्हणण्यात पुढे आहेत..
..
ज्यांना राज्यशास्त्रातला श, भाषेतला ष आणि पत्रकारीतेला प, कळत नाही असे लोकं कुठली बातमी लावा, कुठली नको हे त्या लोकांना शिकवताय... भैताडांनो - चार चाळण्या लावून, पत्रकारीतेच्या भट्टीत तवून सुलाखून आलेली मंडळी त्या बोस्टन हाऊसमध्ये बसतात... येड्यागबाळ्याचं काम नव्हे..
..
बाकी,
एबीपीला पूर्ण सपोर्ट,
ती टिम हे मस्त एंजॉय करत असणार....
मज्जाय मज्जाय....
#ISupportABPमाझा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved