Posts

Theory of Life

आपल्या आयुष्यातली खुप जवळची असणारी ठराविक लोकं सोडली तर इतरांसाठी एक मर्यादा असते, त्या मर्यादेनंतर कुणाचंही मन, मान, नातं, ओळख ठेवू नये... कारण त्यानंतर फक्त आपलीच फरफट ह...

Navratri

Image
पृथ्वी - विश्व हे मातृस्वरुप आहे. जन्म - पालन - मोक्ष या तिन्ही अवस्थांचं कारकत्व स्त्रीरूप-मातृरूप आहे. आपलं आस्तित्व - आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या आदीशक्ती...

Engineers Day 2017

Image
इंजीनिअरची डिग्री येते चार वर्षात - आठ सेमिस्टर, ४०-५० विषय, प्रॅक्टीकल्स वगैरे आवरतं... पण ते भिनायला कुणाला जीवाचं Java करावं लागतं तर कुणाला जीवाचं concrete करावं लागतं... इतकं सहज नस...

Raaga and Taal

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रका...

Younger Brother : Tushar Kulkarni

Image
Happy Birthday तुषार... असा भाऊ मिळायला नशिब लागतं, आणि माझ्या नशिबानं हा माझा भाऊ आहे... लहान भाऊ, जीव, सर्वस्व... ! यामध्ये उपजत काहीतरी खास आहे... लाखात एखादं व्यक्तीमत्व ठरावं असं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हा सहज करतो... काहीही... रॅदर जिथे माझी विचार करण्याची लेव्हल संपते, तिथे हा सुरु होतो... लहान आहे, पण माझ्यासाठी मोठ्याप्रमाणे उभा आहे... ! .. वेळप्रसंगी न डगमगता खंबीर उभं राहण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, समजूतदारपणा आहे ... आमच्यावर आलेल्या अनेक भयंकर प्रसंगात जिथे सगळे कोसळले तिथे हा खंबीर उभा राहिलाय... - त्याला मनातलं कळतं... एक चार महिन्यांचा फेज आलेला जेव्हा मी आर्थिक कोंडीत होतो, रोजच्या गरजा पूर्ण करायला पैसे नव्हते - एक दिवस माझ्या ट्रॅवल्स बॅगमध्ये मला अनपेक्षित काही रुपये दिसले... तो फेज सहज काढता येईल इतके... कुठून आले - कुणी ठेवले हे कुणीच सांगितलं नाही, सांगत नव्हतं... तो फेज निघाला, प्रॉब्लेम्स संपले आणि नंतर समजलं तुषारने माझ्या नकळतच ते घडवलं... कुठल्याही शब्दांत व्यक्त होवू शकत नाही अशी गोष्ट आहे ही... Speechless करणारी... ! .. क्रिकेट खेळतांना लवकर आऊ...

Asha Bhosle

Image
घडण्यासाठी सोसलेले घाव, कोंडी, स्वतःच्या बहिणीकडून होत गेलेली स्पर्धा यातही त्या भक्कमपणे टिकल्या, सहनायिकांची, कुणी फेकलेली गाणी मिळाली त्यांचंही सोनं केलं आणि त्या ...

पितृपक्ष.

"आपण", आपलं असणं हे एक चैतन्य आहे, उर्जा, शक्ती... शरीर नश्वर असलं तरीही आत्मा चिरंतन आहे. शरीर फक्त एक माध्यम. आपलं मन, आत्मा, जीव म्हणजे चिरंतन उर्जा. त्या आत्म्याला भावना आहेत, ग...

Ganesh Visarjan

आज गणपती परत जात नाही, फक्त गणेशोत्सव संपतो... गणपती विसर्जन नव्हे - गणपती प्रतिमा विसर्जन... गणपती चराचरात आहे. .. ॥ त्वंगुणत्रयातीतः ॥ त्वंदेहत्रयातीतः ॥ त्वंकालत्रयातीतः ...

शिक्षक दिन Teachers Day

= शिक्षक दिन = एका वळणावर आलो की मागे वळून बघतांना आपल्या आयुष्यातले वेगवेगळे चौक दिसतात. त्या चौकात जर रस्ता बदलला असता तर आज कदाचित Below this or Above this असतं वगैरे गोष्टी उगाच अलंकारिकत...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved