Theory of Life
आपल्या आयुष्यातली खुप जवळची असणारी ठराविक लोकं सोडली तर इतरांसाठी
एक मर्यादा असते,
त्या मर्यादेनंतर कुणाचंही मन, मान, नातं, ओळख ठेवू नये... कारण त्यानंतर फक्त आपलीच फरफट होते...
..
आपल्याकडून प्रयत्न फार फार तर दोनदा - तीनदा करावा. त्यानंतर Let them go to hell... !
..