Ek Albela
भगवानदादा यांच्या जीवनावरचा बहुप्रतिक्षीत, सुंदर चित्रपट "एक अलबेला" रिलीज झाला. त्याची जोरदार प्रसिद्धी झाली... पण जेव्हा तिकीटं घेऊन प्रेक्षक थिएटरमध्ये पोहचले तेव्हा तिथे खाऊन खाऊन चोथा झालेला, बहुपांचट, बकवास वाटायला लागलेला "सैराट" लागलेला दिसला.
एक अलबेलाला खूप कमी थिएटर मिळाले...
.
सैराट मराठी चित्रपटसृष्टीचा शेवटचा किंवा एकमेव चित्रपट नाहीय... त्याचं कौतूक ठीक, पण घाणेरडा अतिरेक जास्त झाला.
त्यापेक्षा बालगंधर्व, हरीश्चद्राची फॅक्टरी, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली सारखे चित्रपट दिग्दर्शन, कथानक, तंत्र, नेपथ्याचं उत्तम उदाहरण आहेत... ज्यांच्या संगीतापुढे झिंगाट वगैरे तद्दन बकवास वाटतात...
.
एक अलबेलाची दखल हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांनी घेतली. भगवानदादा यांच्या आयुष्यावरचा अप्रतिम बायोपिक आहे. फालतूपट सैराट करता, ज्याला उत्तम मराठी - हिंदी भाषीक प्रेक्षकवर्ग लाभलाय असा "एक अलबेला" उतरवण्यात आला.
.
तोच विचार करतोय...
मुंबईतल्या दादर, पार्ले, गिरगाव वगैरे भागात किंवा अगदी पुण्यातही एक आठवडा हाऊसफुल्ल अॅडवान्स बुकींग चाललेला "एक अलबेला" दुसऱ्या आठवड्यात उतरलाच कसा ? आणि आता पाच-पन्नासही फिरकत नाही असा सैराट पून्हा लागला... ?
.
डिडिएलजेचा मराठा मंदीरचा २५ वर्षाचा रेकॉर्ड तोडायचा विचार करत असाल तर प्लिज च... सैराट एकदा बघून पून्हा दुसऱ्यांदा बघायची इच्छा राहत नाही. तद्दन वेळखाऊ आणि बोअर सिनेमा आहे... बाकी सैराट करता नवीन चित्रपट उतरवणं हा मल्टीप्लेक्स, थिएटर मालकांचा आत्मघातकी व्यावसायिक निर्णय ठरेल.