Tenshion

फर्नीचर, वॉटरप्रूफिंग, कलर, सिलींग सारखी तद्दन राक्षसी कामं सुरुय घरी... त्यात काल इलेक्ट्रीशीअन बरोबर शाब्दिक चकमक झाली आणि त्यात संतापात त्याला एक धपाटा घालून हाकलून दिल्याने ते काम पेंडींग आहे...
धूळ, कचकच त्यात हे पेंडींग काम यामुळे वैतागल्याने घरी मला रागा, एके मंडळींसारखी वागणूक मिळतेय...
एकूण प्रचंड टेंशन वेग्रे आहे..
.
काश्मीरमधला तणाव, नाराज पंकजाताई, युगपूरुष एके के येडेचाले, फ्रान्समधली ट्रक उपाद, सिरीया, गोधरा-धुळे कनेक्शन सारखे प्रश्न यापुढे शुल्लक आणि सहज सुटणारे वाटतात...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved