Cricket Legends
जम्बो (अनिल कुंबळे)
द वॉल (राहूल द्रविड)
दादा (सौरव गांगुली)
VVस्पेशल (व्ही.व्ही.एस लक्ष्मण)
मास्टर ब्लास्टर (तेंडूलकर सचिन)
..
दुसऱ्या गृप मध्ये
विरेंद्र सेहवाग
गौतम गंभीर
हरभजनसिंग
युवराजसिंग आणि
महेंद्रसिंह धोनी
..
बीसीसीआयला वरचे पाच देव नशीबानं मिळाले, आणि त्यावर बोनस खालचे पाच ! ही दहा नावं एकदाच झाली,
शेवटची ! यांच्यासारखे पुन्हा होणार नाही ... अशी पंचकं सारखी होत नाहीत...
भारतीय टिम हे असतांना जगजेत्ती होती... !
...
आपल्याकडे वरचे पाच होते तसे ऑस्ट्रेलियन टिममध्येही एक भारी सिक्सर होतं ..
रिकी पाँटींग
अॅडम गिलक्रिस्ट
मॅथ्यू हेडन
शेन वॉर्न
मॅक्ग्रा आणि
ब्रेट ली ..
हे जोपर्यंत होते, येलो जर्सीला बघून भलेभले टरकायचे ... !
..
पाकीस्तानचेही,
इंजमाम उल हक
शोऐब अख्तर
कामरान अकमल
यूनिस खान
ही चौकडी होती..
..
श्रीलंकेकडे
सनथ जयसूर्या
माहेला जयवर्धने
मुरलीधरन
कुमार संगकारा
चामिंडा वास
हे पंचक होतं !
..
विंडीजची जोडी
ब्रायन लारा
क्रिस गेल
...
खरं क्रिकेट, टफ फाईट वगैरे तेव्हाच होतं.. क्रिकेटचा सूवर्णकाळ होता !
ही टिम संपली आणि क्रिकेटचा आत्मा निघून गेला.. !
ना ती मज्जा ना धाकधूक... !