GST And Confusions
जीएसटी बद्दल बराच गोंधळ आहे,
सामान्य नागरीक राहीले ठिकाणावर,
छोट्या मोठ्या कंपनीचे सीईओ (ज्यांना जास्त मार पडणार आहे...)
सीए,सीएस सुद्धा गोंधळलेले आहेत...
नेमकं प्रकरण काय हेच उमजत नाहीय, जो तो भलतेच तारे तोडतोय...
पण १ जुलैपासून, नोटबंदी वेळी झाला सेम गोंधळ होईल...
स्पेशली "ग्राहक" वर्गाची वाट लागणार आहे...
दुकानदार आणि सर्व्हीस प्रोवायडर जीएसटीच्या नावाने काहीतरी बरळून तथ्य नसलेले चार्जेस वाढवतील, आणि जीएसटीबद्दल अक्कल नसल्याने ग्राहक लूटले जातील...
कृत्रीम महागाई निर्माण झाली की रोजच्या रोज मोदी-जेटली उद्धारस्तोत्र तय है .... एकुण प्रकरण काय हे उमजत निदान वर्ष-दिडवर्ष जाईल, तोपर्यंत १ जुलै २०१७ ते १५ जुलै २०१७ दरम्यान सेट झालेल्या किमतीच कायम राहतील... खुलेआम एमआरपी शंभरची वस्तू ११८-१२० ला विकली जाईल... पुढची दिड वर्ष हा छूपा भ्रष्टाचार १०० टक्के होत असेल...
...
ज्याला जीएसटी पूर्ण उमजलंय त्याने या गोंधळाचा फायदा घेऊन हात नाही धुतले तर त्याचा भारतरत्न देऊन गौरव करावा इतकं महान कार्य ठरेल...
..
बाकी जर जास्त गोंधळाचं प्रकरण झालं तर डोन्ट माइंड, जेटलीमूळे २०१९ ला २०१४ च्या तुलनेने २०-३० टक्के मतांचा फटका बसेलच !
...
I am still waiting for proper guidelines about GST.