Posts

Diamond Set and Saree

प्रसंग १ : स्थळ : घरी पात्र : मी आणि आई... मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता - मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी क...

जगजितसिंह

Image
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत के...

Guilt for forever

= Guilt for forever = माझी पणजी, माईआजी गेल्या तेव्हा मी ८ - ९ वर्षांचा असेन. त्या गेल्या, पण जन्मभराचा एक अपराध माझा जीव घेतो. दसरा आणि त्यानंतरचा हा दिवस आला की माझं मन सैरभैर होतं, बेचैन होतं. ...

Mumbai Elfisten Station Accident

मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी महत्वाचं शिकलोय ते म्हणजे भावनाशून्य राहणं... इथे भावनांना काडीचीही किंमत नाही, तुमच्याभोवती लोकं मरताय, महापूर आलेय, कुणीही येऊन शहराची व...

World's Daughter Day जागतिक कन्या दिन

Image
मुलगी असणं भाग्य समजलं जातं. मुलगी खरं तर घरातली पाहुणी समजावी अशी आपली समाजव्यवस्था, पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, माणसं यांना ती असते तोपर्यंत समजूतदारपणे, मायेन...

Theory of Life

आपल्या आयुष्यातली खुप जवळची असणारी ठराविक लोकं सोडली तर इतरांसाठी एक मर्यादा असते, त्या मर्यादेनंतर कुणाचंही मन, मान, नातं, ओळख ठेवू नये... कारण त्यानंतर फक्त आपलीच फरफट ह...

Navratri

Image
पृथ्वी - विश्व हे मातृस्वरुप आहे. जन्म - पालन - मोक्ष या तिन्ही अवस्थांचं कारकत्व स्त्रीरूप-मातृरूप आहे. आपलं आस्तित्व - आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या आदीशक्ती...

Engineers Day 2017

Image
इंजीनिअरची डिग्री येते चार वर्षात - आठ सेमिस्टर, ४०-५० विषय, प्रॅक्टीकल्स वगैरे आवरतं... पण ते भिनायला कुणाला जीवाचं Java करावं लागतं तर कुणाला जीवाचं concrete करावं लागतं... इतकं सहज नस...

Raaga and Taal

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रका...

Younger Brother : Tushar Kulkarni

Image
Happy Birthday तुषार... असा भाऊ मिळायला नशिब लागतं, आणि माझ्या नशिबानं हा माझा भाऊ आहे... लहान भाऊ, जीव, सर्वस्व... ! यामध्ये उपजत काहीतरी खास आहे... लाखात एखादं व्यक्तीमत्व ठरावं असं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हा सहज करतो... काहीही... रॅदर जिथे माझी विचार करण्याची लेव्हल संपते, तिथे हा सुरु होतो... लहान आहे, पण माझ्यासाठी मोठ्याप्रमाणे उभा आहे... ! .. वेळप्रसंगी न डगमगता खंबीर उभं राहण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, समजूतदारपणा आहे ... आमच्यावर आलेल्या अनेक भयंकर प्रसंगात जिथे सगळे कोसळले तिथे हा खंबीर उभा राहिलाय... - त्याला मनातलं कळतं... एक चार महिन्यांचा फेज आलेला जेव्हा मी आर्थिक कोंडीत होतो, रोजच्या गरजा पूर्ण करायला पैसे नव्हते - एक दिवस माझ्या ट्रॅवल्स बॅगमध्ये मला अनपेक्षित काही रुपये दिसले... तो फेज सहज काढता येईल इतके... कुठून आले - कुणी ठेवले हे कुणीच सांगितलं नाही, सांगत नव्हतं... तो फेज निघाला, प्रॉब्लेम्स संपले आणि नंतर समजलं तुषारने माझ्या नकळतच ते घडवलं... कुठल्याही शब्दांत व्यक्त होवू शकत नाही अशी गोष्ट आहे ही... Speechless करणारी... ! .. क्रिकेट खेळतांना लवकर आऊ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved