Modi
नमो नम:
हा फोटो काल मोदीँनी घेतलेल्या खऱ्या शाही भोजनाचा आहे.
.
कतारमध्ये काल मोदीँनी कुठलाही सरकारी पाहूणचार न घेता प्रोटोकॉल दूर ठेवत भारतीय कामगारांच्या कॅम्पला भेट देऊन तिथे जेवण केलं... आणि ते ही त्यांच्यासारखं ! त्या कामगारांना असं टिफीन बॉक्समध्ये जेवण दिलं जातं... त्यांच्यासोबत गप्पा करत मोदी तिथलाच एक टिफीन बॉक्स घेऊन जेवले !
.
भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे असतात, मोदीजी त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटतात. आधार देतात... देश-देशबांधव-देशप्रेम-कर्तव्य-सेवा आणि निष्ठा हि मोदीँची बलस्थाने आणि संघाचे संस्कार आहेत... संघातल्या प्रत्येकात आणि भाजपातल्या प्रत्येकात ती आहेतच !
.
(फोटो आणि माहीती सौजन्य : केदार खाडीलकर, मिलीँद वेर्लेकर)