Tejas Kulkarni at Riyaj
रियाज...
दिवसातली सगळ्यात सुंदर वेळ ...
एकदा सूरांचा राजा "सा" लागला की तिथे स्वर्ग प्रगट होतं... संगीताचा ह्रदयातून गळयाकडे प्रवास सुरु होतो...
गळ्यातून एक एक सूर अवतरतात...
आणि
अनुभूती जन्म घेते....
तेव्हा विश्वात फक्त मी, सात सूर आणि सर्वोच्च कोटीचा आनंद असतो....
"मी" सात सूरांत विलीन होतो. .
.
Music... The only truth of my life...
.
तिथे स्वररुपी देवता साक्षात दर्शन देतात... तल्लीन करतात...

रियाजावेळचा Random Click... P.C. Tushar