RIP Veena Sahastrabudhhe

भारतीय शास्त्रीय संगीतात गान विदूषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचं आज निधन झालं. त्या सर्वोत्कृष्ठ शास्त्रीय संगीताच्या गायिकांपैकी एक होत्या, त्यांच्या स्वतःच्या रागांची देखील निर्मिती त्यांनी केली होती.
.
डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांची गायकी ग्वालीयार घराण्यातली होती, तरीही जयपूर आणि किराना घराण्याचीही छाप त्यांच्यावर होती. त्या ख्याल आणि भजनांसाठी प्रसिद्ध होत्या.
.
भावपूर्ण श्रद्धांजली !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved