Sulbha Deshpande

सुलभाआजी देशपांडे आज गेली...
मराठीची आज्जी गेली...
सुलभाआजी, कलाकार म्हणून तू ग्रेट होतीच,
पण प्रेमळ आज्जी होतीस गं...
किती मस्त सांभाळून घ्यायची...
नारळाचे लाडू आता जास्त आठवतील...
.
सुलभाआजी देशपांडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली...
.
जनन मरण
टळले कुणाला,
फक्त संदर्भाला
आयुष्य हे !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved