तारक मेहता यांचं निधन..

गुजराती भाषेतले सिद्धहस्त विनोदी लेखक पद्मश्री तारक मेहता यांचं आज अहमदाबादेत ८८ व्या वर्षी निधन झालं.
.
सामाजिक विषयांवर विनोदी टचने भाष्य करत दिव्य भास्कर मधील दुनिया ने ओंधा चष्मा या कॉलमने गुजराती मानदंड प्रस्थापित केला होता. त्यांच्या त्या कॉलम वर आधारीत "तारक मेहता का उल्टा चष्मा" सिरीयल आज यशाच्या शिखरावर आहे...  गुजराती नाट्यविश्वातले विश्वामित्र म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी ऐंशीच्या वर पुस्तकं लिहीली.
..
दुनियाने औंधा चष्मा, अॅक्शन रिप्ले, चंपकलाल टपूनी जुगलबंदी, बेताज बाटलीबाज पोपटलाल इ. त्यांच्या अजरामर कलाकृती.
.
तारक मेहता यांनी इच्छेनुसार देहदान केले... !
तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरीयलसह अनेक अजरामर कलाकृती देवून एक अवलीया जगाला टाटा करून निघून गेला.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved