MC Election 2017

कमळ फुललंय... भाजपाला चौफेर यश... !
पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर या महत्वाच्या महापालिकात भाजपाची जोरदार मुसंडी !
सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन :)
..
मनसे, शिवसेना यांचे सांत्वन...
(सेनेला मुंबईत मस्त चॉकलेट मिळाले, पुण्यासह इतर ठिकाणी औव्वा. मनसे नाशिकमध्ये सुपडा साफ... )
राष्ट्रवादी आणि काँग्रेस उरलेले असल्यास त्यांचेही सांत्वन !
...
खिल गया कमल !
छा गया कमल !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved